BJP Andolan karad | मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचा 'शंखनाद' | Reopen Temple | Satara | Sakal Media <br />कऱ्हाड (सातारा) : राज्यभरातील सर्व मंदिरे खुली करण्यासाठी येथील शहर भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. येथील शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदिरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी मारूती बुवा मठाच्या बाहेर आंदोलन केले. (व्हिडिओ : सचिन शिंदे)<br />#BJP #Andolan #karad #Satara #Temple